Marathi September 5, 2025SUPPORTED BY FF भारतातील विकलांगत्व कायद्याची प्राथमिक माहिती विकलांग व्यक्तींच्या हक्कांची हमी RPwD कायदा, 2016 अंतर्गत शिक्षण आणि रोजगारापासून ते आरोग्यसेवा भत्त्यांपर्यंतच्या तरतुदींसह दिली आहे. by इंडिया डेव्हलपमेंट रिव्ह्यू | 8 min read September 5, 2025 भारतीय ना-नफा संस्था कर नियम कसे पाळू शकतात देणगीदारांचा विश्वास आणि त्यांना मिळणाऱ्या कर सवलती 12A आणि 80G या प्रमाणपत्रांच्या पुनर्नविनीकरणावर अवलंबून असतात. या मार्गदर्शिकेमध्ये भारतातील ना-नफा संस्थांसाठी महत्वाची अद्ययावत माहिती, पुनर्नविनीकरणाच्या वेळा आणि अनुपालना साठीच्या टिप्स दिल्या आहेत. by पारुल अग्रवाल | 5 min read September 3, 2025SUPPORTED BY FF विकलांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखणे विकलांग व्यक्तींचे अधिकार तळागाळात राबवलेल्या उपक्रमांद्वारे प्रस्थापित करणे तेव्हाच यशस्वी होऊ शकेल जेव्हा त्यांची मते आणि ज्ञान केंद्रस्थानी ठेवली जाईल. by डेरेक झेवियर, सृष्टी गुप्ता | 8 min read September 3, 2025 सक्रिय नागरिकत्व: याचा अर्थ काय आणि त्यासाठी काय आवश्यक आहे लोकशाहीमध्ये समुदायांना सक्षम बनवण्यासाठी सक्रिय नागरिकत्व विकसित करणे ही गुरुकिल्ली आहे. ना-नफा संस्था संवैधानिक मूल्यांचा वापर करून नागरिकांना कश्याप्रकारे सहभागी करून घेऊ शकतात हे या लेखात दिले आहे. by विनिता गुरसहानी सिंग | 6 min read September 3, 2025SUPPORTED BY MAF कोळसा खाणी बंद झाल्यावर,मूळ मालकांना जमीन परत द्यावी कोळशापासून अक्षय ऊर्जेकडे न्याय्य संक्रमणासाठी, भारताने आपल्या ऐतिहासिक चुका दूर केल्या पाहिजेत आणि विस्थापितांना त्यांचे देणे परत केले पाहिजे. by रमेश शर्मा | 5 min read September 3, 2025 मानसिक न्याय: विमुक्त जमातींच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे विमुक्त जमातींना भेदभाव आणि अन्याय सहन करावा लागतो आणि त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. या संघर्षांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करता येणार नाही. by दीपा पवार | 7 min read September 3, 2025 खाण माफियांना गावाबाहेर काढण्यासाठी राजस्थानमधील एका गावाने एक अनोखी रणनीती वापरली आहे Rural women in Rajsamand district use cultural beliefs to protect their land and the environment from mining. by ईश्वर सिंग | 3 min read August 26, 2025 अंध विद्यार्थ्यांसाठी चांगले लेखनिक (स्क्राईब) मिळवण्यात येणारी आव्हाने A lack of reliable scribes, rigid rules, and low awareness among teachers pose major challenges for blind students during exams. by Chhaya Kushwaha | 3 min read August 26, 2025 कल्याणाच्या पलीकडे, हक्कांकडे सामाजिक क्षेत्रातील काम हे सेवा पुरवण्यापासून सुरू होउन लोकांना त्यांचे हक्क मिळवण्यास सक्षम करण्यापर्यंत पुढे गेले पाहिजे. by मोहम्मद नवाजुद्दीन, सबा कोहली दवे | 7 min read August 26, 2025 महिला घरकामगारांचा लैंगिक छळाविरुद्ध लढा एनसीआरमधील महिला घरकामगार सुरक्षित कार्यस्थळांची मागणी करत आहेत, त्यांच्या मालकांना आणि सरकारला त्यांची मदत करण्याचे आवाहन करत आहेत. त्या आपली मागणी ठोस कृतीत कशी रूपांतरित करत आहेत ते येथे दिले आहे. by पियुष पोद्दार, समीक्षा झा | 8 min read Load More